Ahmedabad
    Posted: 1 month ago by
    Shortlist

    Girnar Parikrama Yatra Jay Girnari

    Category
    Pilgrimage
     
    Reply
     

    Description for "Girnar Parikrama Yatra Jay Girnari"

    🌹🌹🌹 *||नर्मदे हर||* 🌹🌹🌹

    श्री राजराजेश्वरी नर्मदा परिक्रमा टूर्स एंड ट्रॅव्हल्स
    आयोजित

    * गिरनार परिक्रमा यात्रा *

    तारीख : 3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर २०२२

    यात्रा शुल्क : ₹8800 प्रति व्यक्ती

    यात्रेची रूपरेषा :-

    3/11/2022 दिवस पहिला: वांद्रे टर्मिनल (मुंबई) येथून दुपारी१:४० वाजता वेरावल एक्स्प्रेसने जुनागडसाठी प्रयाण

    ४/११/२०२२ दिवस दुसरा: पहाटे ५:३०वाजता जुनागढ येथे आगमन. हॉटेलमध्ये विश्रांती.चहा, नाष्टा व दुपारच्या भोजनानंतर गिरनार पर्वत प्रदिक्षणेसाठी प्रयाण

    ०५/११/२०२२ दिवस तिसरा: गिरनार प्रदक्षिणा समाप्तीनंतर हॉटेलमध्ये विश्रांती. भोजन केल्यानंतर पायी जाणाऱ्यांसाठी दत्त शिखर गिरनारसाठी प्रयाण.

    ०६/११/२०२२ दिवस चौथा: रोप-वे मधून जाणाऱ्या भाविकांसाठी दत्त शिखर गिरनारसाठी प्रयाण. सर्व भाविकांसाठी दर्शनानंतर संध्याकाळी हॉटेलमध्ये विश्रांती. रात्रीचे भोजन.

    ०७/११/२०२२ दिवस पाचवा: दुपारी १२:३०वाजता जुनागढ येथून वेरावल एक्स्प्रेसने मुंबई (वांद्रे) साठी प्रस्थान.

    ०८/११/२०२२ दिवस सहावा: पहाटे ५:३० वाजता वांद्रे टर्मिनल येथे आगमन.

    वेबसाईट :- www.shrirajrajeshwarinarmadaparikramatoursandtravels.com


    �धिक माहिती साठी संपर्क :-
    +919987273325

    ईमेल :-
    [email protected]

     

    You are ahead to fulfill your energy with our Adventure Tour

    Best offers on Domestic Air or Train Packages