| Category Pilgrimage |
🌹🌹🌹 || नर्मदे हर || 🌹🌹🌹
श्री राजराजेश्वरी नर्मदा परिक्रमा टूर्स एंड ट्रॅव्हल्स
आयोजित
पिठापुर द्राक्षरामम आईनवल्ली अन्नवरम सहित
(६ दिवस )
तारीख : १o नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२
यात्रा शुल्क : ₹8000 प्रति व्यक्ती
समाविष्ट बाबी
♻️ स्टँडर्ड रूम वास्तव्य🏠
♻️संपूर्ण भोजन व्यवस्था☕🍔🍱🥗
♻️ स्थळदर्शन🚐
♻️ एक्स मुंबई/पुणे रिटर्न स्लीपर क्लास रेल्वे तिकीट🚆
♻️ आईनवल्ली नौका शुल्क🛶
♻️ सर्व लागू कर 💰
यात्रेची रूपरेषा :-
१० नोव्हेंबर : सीएसएमटी मुंबईहुन दुपारी २वाजता कोणार्क एक्सप्रेसने पिठापुरसाठी प्रस्थान.
११ नोव्हेंबर : पिठापुर आगमन, हॉटेल प्रवेश *अन्नवरम सत्यनारायण मंदिर* व पिठापुर स्थानिक स्थळदर्शन
*श्रीपादवल्लभ मंदिर, वासवी कन्यका मंदिर (श्री श्रीपादप्रभू यांची बहीण), प्राचीन गणेश मंदिर, वेणुगोपाल मंदिर, अनघा दत्त मंदिर, पुरुहीतीका मंदिर, बालाजी मंदिर, कुक्कुटेश्वर मंदिर, गोपालबाबा आश्रम, कुंतीमाधव दर्शन* मुक्काम पिठापुर.
१२ नोव्हेंबर : मंदिरात *रुद्राभिषेक, आरती व धार्मिक अनुष्ठान*. मुक्काम पिठापुर.
१३ नोव्हेंबर : सकाळी *आईनवल्ली विनायक दर्शन* तिथून येताना *द्राक्षरामम भीमेश्वर व काकीनाडा बीच* ला भेट.रात्री जेवणानंतर पिठापुर स्टेशन वर ड्रॉप.
१४ नोव्हेंबर : मुंबईला रेल्वे ने प्रस्थान
१५ नोव्हेंबर : सकाळी मुंबईत आगमन
*नोट :*
१. बुकिंग साठी 3000 रुपये अॅडव्हांस भरावे लागतील.
२. 3TIER AC मधून सदर यात्रा करण्याचा पर्याय उपलब्ध असून त्यासाठी ₹२४००मात्र अतिरिक्त शुल्क अॅडव्हांससोबत भरावेत.
वेबसाईट :- www.shrirajrajeshwarinarmadaparikramatoursandtravels.com
�
�धिक माहिती साठी संपर्क :-
+919987273325
ईमेल :-
[email protected]