| Fitness type Others |
आमच्याकडे खालील आजारांवर यशस्वीपणे उपचार केले जातात.
पोटाच्या तक्रारी
अम्लपित्त, अमीबियासिस, संडास साफ न होणे, पोटदुखी, पित्ताशयात खडे होणे, कावीळ, यकृताचे विविध आजार, दारूचे दुष्परिणाम, अल्सर, अजीर्ण, अन्नपचनाच्या तक्रारी, वारंवार उलटी होणे, वारंवार जुलाब होणे, आव पडणे, पोटात गॅस होणे, वारंवार तोंड येणे, वायुगोळा, पोटात जंत होणे, किडनीचे विकार, नेफ्रोटिक सिंड्रोम, किडनी फेल्युअर, मुतखडा, लघवीला जळजळ होणे इत्यादि.
त्वचाविकार
सोरियासिस, मुरूम, वांग, इसब, गजकर्ण, खरूज, अंगावर पित्त उठणे, पांढरे कोड, तळहाताला व पायाला भेगा पडणे, सुरंजी, चिखल्या, केसांचे विकार, केस गळणे, पांढरे होणे, केसात कोंडा होणे, गुप्तरोग, सौंदर्य समस्या.
वाताचे आजार
संधिवात, आमवात, Gouty arthritis, मान-पाठ-कंबरदुखी (स्पॉंडिलोसिस), मनक्यातील गादी सरकणे, हातापायामध्ये मुंग्या येणे, सायटिका, कंपवात, लकवा, हाडांची झीज होणे, डोकेदुखी, अर्धशिशी (मायग्रेन), तळपायांची आग होणे, हातपाय वाकडे होणे, मुकेपणा, तोतरेपणा इ.
स्त्रियांचे आजार
स्त्री वंध्यत्व, प्रसुतीपूर्व मार्गदर्शन, गर्भाच्या मासानुमासिक वाढीसाठी विशेष उपचार, वारंवार गर्भपात होणे,पाळीच्या तक्रारी, पांढरा पदर, ओटीपोटात दुखणे, कंबरदुखी, अंडाशयामध्ये गाठी होणे (polycystic ovary disease), गर्भाशयामध्ये गाठ असणे (fibroid), रजोनिवृत्तीनंतरच्या समस्या
इतर चिकित्सा सुविधा
वजन कमी करणे, मधुमेह, उच्चरक्तदाब, उंची वाढविणे, थायरॉइडचे विकार, दमा, वारंवार सर्दी होणे, खोकला, अकाली वार्धक्य, मूळव्याध, भगन्दर, फिशर या आजारांवर ऑपरेशन टाळण्यासाठी उपयुक्त उपचार