| Category Pilgrimage |
दिवाळीच्या सुट्टीत,
*"निसर्गसौदर्याने नटलेल्या कोंकणची सफर"*
दिनांक १० ते १५ नोव्हेंबर २०१८
*रु. 8000 /- प्रत्येकी*
(संपूर्ण प्रवास, सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण, हॉटेल स्टे)
*पहिला दिवस:* विरार मधून दुपारी 4.00 वा. निघणे. (रात्री व्हेज बिर्याणी जेवण)
*दुसरा दिवस:* रत्नागिरीला पोहोचणे- मार्लेश्वर धबधब्यावर मनसोक्त आंघोळ आणि स्वयंभू जागृत शिवमंदिर दर्शन- हॉटेल चेक इन- (जेवण)- गणपतीपुळे गणेश दर्शन– प्राचीन कोंकण- आरे-वारे समुद्र सफर- (जेवण) रत्नागिरी/ गणपतीपुळे स्टे
*तिसरा दिवस:* स्वामी स्वरूपानंद समाधीस्थळ भेट- देवगड विजयदुर्ग किल्ला- (जेवण)- कुणकेश्वर मंदिर (अरबी समुद्रावरील भव्य शंकराचे मंदिर) आंगणेवाडी भराडीदेवी मंदिर दर्शन-(मालवण स्टे) (जेवण)
*चवथा दिवस:* सकाळी 8.00 वा. दरम्यान बोट सफर (डॉल्फिन दर्शन, कवाडा रॉक्स: आमच्यातर्फे) सिंधुदुर्ग किल्ला बोट सफर: आमच्यातर्फे- मालवण चीवला/ तारकर्ली/ दांडी बीच: (स्कूबा डायविंग / वोटर स्पोर्ट/ परसिलिंग आनंद घ्या- स्व:खर्चाने @ तारकर्ली/ चीवला/ दांडी बीच)- (जेवण)-सुवर्ण गणेश मंदिर- रॉक गार्डन सफर- चीवला बीच सफर (मालवण स्टे)
*पाचवा दिवस:* सकाळी 8.00 वा. वेगुर्लासाठी रवाना. रेडी गणपती मंदिर – (सावंतवाडीला जेवण) लाकडी खेळण्याचे मार्केट पाहणे. (जेवण) आंबोली हिल्स स्टेशन: धबधबा- हिरण्यकेशी मंदिर, कावळेसाद: सह्याद्रीच्या पर्वतरांगा- सूर्यास्त- सावंतवाडीला जेवण करून मुंबईसाठी रवाना...
*सहावा दिवस:* सकाळी 8.00 वा. मुंबईला पोहोचणे.
*सूचना:* कपल रूम आवश्यक नसल्यास अतिरिक्त रु.500/- प्रत्येकी पेमेंट करावे लागेल.
-----------------------------------------------------------
-