| Course Others | You are Offering Professional Course | Locality Nandanwan |
🎯🎯🎯
मोफत * घरगुती उपकरणे दुरुस्तीचे प्रशिक्षण *
* अनुसुचित जाती (SC)स्त्री पुरुष साठी
Last date of form fiing -3/9/24
Venue of training
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स (कॅड डेस्क गणेशनगर नागपूर)
दुसरा मजला बनोडे सुपर मार्केट मधुर संगम कार्यालयासमोर संगम बिग सिनेमा गणेश नगर नागपूर जवळ
गुगल मॅप लिंक -
📲93269 34653
https://maps.app.goo.gl/TPEonNjLain6Cbj4A
👉🏻कागदपत्रांची झेरॉक्स स्वतः जोडलेली आहे
आधार कार्ड
पॅन कार्ड
शेवटचे शिक्षण मार्कलिस्ट
सोडण्याचे प्रमाणपत्र (कोणतेही)
पासपोर्ट फोटो -2
बँक पासबुक खाते तपशील प्रथम पृष्ठ झेरॉक्स
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा:-
Kishor Dhoble
📲 93269 34653
श्री सारंग मानवटकर
📲 98600 09556
किंवा
**श्रीकांत कुलकर्णी* प्रकल्प अधिकारी एमसीईडी उद्योग भवन सिव्हिल लाइन्स नागपूर
📲9403078760