| Category Other | Locality Tirumala Nagar |
मराठी -हिंदी भक्तांसाठी खोली- गेस्ट रूम
तिरुमाला मध्ये उपलब्ध फक्त रुपये 200/- प्रति व्यक्ती 24 तासांसाठी. महाराष्ट्रीयन भोजन
बालाजी दर्शन ,स्थानिक मंदिर दर्शन मार्गदर्शन व्यवस्थेसह.