Tirupati
    Posted: 8 days ago by
    Shortlist

    Rest room for north indian Balaji devotees

    Category
    Guest House
    Locality
    Balaji Colony
     
    Reply
     

    Description for "Rest room for north indian Balaji devotees"

    ओम नमो वेंकटेसाया..

    तिरुपती तिरुमला येथे भगवान बालाजी दर्शना साठी येणाऱ्या मराठी / हिंदी भाषेच्या भक्तांसाठी आता भाषेची अडचण नाही. आम्ही सुरू करत आहोत आपल्या सेवेसाठी संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन गाईड सेवा ते ही आपल्या भाषेच्या टूर मॅनेजर सह.
    आम्ही तिरुपती येथे खालील सेवा देतो :-
    आगाऊ बालाजी संस्थान तिरुपती / तिरुमला कॉटेज रूम / प्रायव्हेट लक्झरी हॉटेल एसी / नॉन एसी रूम बुकिंग, पिक अप - ड्रॉप टॅक्सी बुकिंग, विशेष/ टाईम दर्शन तिकीट बुकिंग, महाराष्ट्रीयन भोजन बुकिंग, तिरुपती बालाजी लाडू प्रसाद कुरिअर द्वारे होम डिलिव्हरी सेवा, स्थानिक मंदिर दर्शन गाईड सेवा बुकींग आपल्या मराठी भाषिक टूर गाईड मार्गदर्शनसह तेही अगदी अल्प दरात.
    तिरुपती / रेनिगुंडा रेल्वे स्टेशन ते त्याच रेल्वे स्टेशन पर्यंत संपूर्ण बालाजी दर्शन गाईड सेवा फक्त रुपये १६००/- प्रती व्यक्ती. आपल्या वेळेनुसार उपलब्ध आहे.
    ( यामध्ये - स्टेशन पिक अप टॅक्सी - तिरुमला येथे
    बालाजी मंदिराजवळ रेस्ट रूम - एक वेळ लिमिटेड महाराष्ट्रीयन भोजन - बालाजी मंदिर टाईम दर्शन पास ( २ तासात दर्शन ) - तिरुमला स्थानिक मंदिर दर्शन - तिरुपती स्थानिक मंदिर दर्शन मराठी/ हिंदी टूर मॅनेजर सह - परत स्टेशन ड्रॉप.)
    ३-४-५ दिवसाचे संपूर्ण तिरुपती बालाजी, श्रीकालहस्ती राहू केतू पूजा, श्रीनिवासामंगापुरा दर्शन, कानिपकाम गणेश दर्शन,
    वेल्लरू गोल्डन टेंपल दर्शन, चेन्नई साईट सीन / शॉपिंग, रामेश्वरम् दर्शन प्याकेज टूर आपल्या वेळेनुसार उपलब्ध.
    आधिक माहिती करिता कृपया येथे भेट द्या.
    https://balajidarshan.page.tl
    आपली चौकशी व्हॉटस् अॅप करा. 8959603335

     

    Travels Home Stays available in Tirupathi Reasonable Price

    No Image

    Urbanher Com Custome R caRe Whatshop Number

    No Image

    Urbanher Com Custome R caRe Whatshop Number

    No Image

    Kurtisetshop Myshopify Com Custome R caRe Whatshop Number

    No Image

    Kurtisetshop Myshopify Com Custome R caRe Whatshop Number

    No Image

    zaiberi store C U S T O M E R care number

    No Image

    zaiberi store C U S T O M E R care number

    No Image

    zaiberi store C U S T O M E R care number